Nagpur ZP Election : नागपूर झेडपीवर काँग्रेसचा विजय ABP Majha

नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावर काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेत. अध्यक्षपदी काँग्रेसच्या मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्षपदी कुंदा राऊत यांचा विजय झालाय. भाजपने दोन्ही उमेदवारी अर्ज मागे घेतलेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola