Raut VS Wadettiwar :जुन्या संघर्षात नव्या पिढीची एन्ट्री, Yuvak Congress मध्ये अंतर्गत कलहाची ठिणगी?
Continues below advertisement
नागपूर महामेट्रोकडून भरती प्रक्रियेत बहुजन समाजाच्या युवकांना डावलून अन्याय केल्याचा आरोप करत युवक कॉंग्रेसककडून आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार, मंत्री विजय वडेट्टीवार यांची कन्या, यांच्या नेतूत्वात करण्यात आले. यावेळी दीक्षा भूमी मार्गावरील महामेट्रोच्या गेटसमोर बसून आंदोलन करत घोषणा देत महामेट्रो मुर्दाबादचे नारे लावत धरणे देत आहे.
Continues below advertisement