माझ्याविरोधात दावा ठोकण्यासाठी स्टॅम्प ड्युटी व्हाईट मनीमधून भरा,चंद्रकांत पाटलांचा मुश्रीफांना टोला
Continues below advertisement
Hasan Mushrif on Kirit Somaiya's allegations : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी मनी लॉन्ड्रिंग आणि बेनामी व्यवहारांद्वारे 127 कोटींचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यानंतर तत्काळ पत्रकार परिषद घेत हसन मुश्रीप यांनी किरीट सोमय्यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून त्यांच्यावर फौजदारी अब्रू नुकसानीचा 100 कोटींचा दावा दाखल करणार असल्याचं सांगितलं आहे.
Continues below advertisement