Nagpur : Supermarket मध्ये wine उपलब्ध असण्याचा मार्ग मोकळा; निर्णयावरून भाजप आक्रमक ABP Majha
Supermarket मध्ये wine उपलब्ध असण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरीही या निर्णयावरून भाजप आक्रमक झालेला दिसतंय. भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं आणि ठाकरे सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळला.