Nagpur : कोराडी पोलीस स्थानकासमोर बावनकुळे ठिय्या आंदोलनाला बसले, FIR ची कॉपी दिल्याशिवाय उठणार नाही
Continues below advertisement
कोराडी पोलीस स्थानकासमोर बावनकुळे ठिय्या आंदोलनाला बसले, FIR ची कॉपी दिल्याशिवाय उठणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. Incharge PI शुभांगी वानखेडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा सुरु. नक्की काय बोलणं सुरु आहे जाणून घेऊया.
Continues below advertisement