Nagpur Water Issue : 24 तास पाणीपुरवठ्यासाठी ठाकरे गटाचं आंदोलन
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज नागपुरातील नेहरूनगर परिसरात महापालिकेच्या झोन कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं... नागरिकांना २४ तास पाणीपुरवठा झाला पाहिजे, स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे... या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं... अजून उन्हाळ्याला सुरुवात झालेली नाही.. मात्र पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही अशी तक्रार या परिसरातील नागरिकांची आहे... त्यासाठीच अखेर आज आंदोलनाचं हत्यार नागरिकांनी उपसलं...