Nagpur Washim : सनदी अधिकारी समीर वानखेडे आणि क्रांती रेडकर दाम्पत्याची जाहिरात

Continues below advertisement

वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असलेले सनदी अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या अभिनेत्री पत्नी क्रांती रेडकर या दाम्पत्याच्या एका जाहिरातीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. वाशिममधील वृत्तपत्रात जाहिरात देऊन वानखेडे दाम्पत्याने जिल्ह्यातील जनतेला आणि  शेतकऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. त्यांच्या या शुभेच्छांच्या जाहिरातीने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. आपल्या होमपीचवर वानखेडे राजकीय डाव खेळणार का, अशी चर्चा या निमित्ताने सुरु झालीय. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram