Vijay Jawandhia : सबसिडी आणि ३० टक्के भाववाढ फक्त निवडणूक होणाऱ्या राज्यांपुरता नको Nagpur
Continues below advertisement
एमएसपी जाहीर होणाऱ्या पिकांना सबसिडी आणि 30 टक्के भाववाढ फक्त निवडणूक होणाऱ्या राज्यांपुरता नको तर संपूर्ण देशभरात लागू करावी अशी मागणी शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी केलीये.. दरम्यान त्यांच्याशी बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी
Continues below advertisement