Nagpur Winter Session | नागपूरच्या महापौरांवरील गोळीबारावरुन विधानसभेत गदारोळ | ABP Majha

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावरील गोळीबारावरून भाजप आक्रमक झालेत. अधिवेशन काळात महापौरांवर हल्ला होणं दुर्दैवी असल्याची टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केलीय. गृह विभागासाठी स्वतंत्र मंत्री नसल्यानंही त्यांनी सरकारला सवाल केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola