RTMNU Senate Election : सिनेटच्या पदवीधर मतदारसंघासाठी आज मतमोजणी

 नागपूर - सिनेटच्या पदवीधर मतदारसंघासाठी आज मतमोजणी, सिनेटच्या पदवीधर मतदारसंघाच्या दहा जागांसाठी ५१ उमेदवार, थोड्याच वेळात मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार,  याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola