
Nagpur University : नागपूर विद्यापीठ बोगस डिग्री प्रकरण, ' माझा'च्या बातमीमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ
Continues below advertisement
नागपूर विद्यापीठातील बोगस पदवी प्रकरणात धक्कादायक बाब समोर, आणखी २५ तरुणांकडे नागपूर विद्यपीठाच्या बोगस पदव्या असल्याचं समोर, इराक दूतावासांच्या तक्रारीनंतर विद्यापीठानं केली चौकशी.
Continues below advertisement