Nagpur Child Birth YT : धक्कादायक, ट्युबवरचे व्हिडिओ पाहून नागपुरात अल्पवयीन मुलीनं दिला बाळाला जन्म
abp majha web team
Updated at:
05 Mar 2023 05:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगर्भवती असल्याचं कळू नये या भीतीतून यू ट्युबवरचे व्हिडिओ बघून एका अल्पवयीन मुलीनं बाळाला जन्म दिला. नंतर जन्माला घातलेल्या बाळाचा पट्ट्याने गळा आवळून जीवही घेतला. नागपूरच्या अंबाझरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.