NMC | शिवजयंतीच्या कार्यक्रमात मोबाईल रिंग वाजल्याने तुकाराम मुंढे संतापले | ABP Majha
Continues below advertisement
शिवाजी जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चांगलीच क्लास घेतली...कामाद्वारे शिवजयंतीचं महत्व यावेळी तुकाराम मुंढेंनी पटवून दिलं. कामचुकारपणा करणारे, नागरिकांचं काम करणाऱ्या कर्चाऱ्यांना चांगलाचं फैलावर घेतलं. मुंढेंचं हे रुप बघून कर्मचारी अधिकारी चांगलेच हबकले होते
Continues below advertisement