Nagpur :नागपुरात कार-बाईक रॅली काढत सरकारचा निषेध;लेव्हल 3 चे निर्बंध हटवण्याची व्यापाऱ्यांची मागणी

नागपुरातील कोरोना निर्बंधामुळं व्यापारी आक्रमक झाले असून आज व्यापाऱ्यांनी कार - बाईक  रॅली काढत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. लेव्हल तीन अंतर्गत असलेल्या निर्बंधामुळं व्यापारी त्रस्त झाले असून व्यापारात नुकसान होत असल्यानं आज व्यापारी रस्त्यावर उतरले. कालच व्यापा-यांनी संविधान चौकातून निषेध मोर्चा काढला होता. निर्बंधा हटवा, व्यापार वाचवा असा नारा देत व्यापाऱ्यांकडून सरकारचा निषेध सुरू केला आहे. सरकार जगाओ वाणिज्य बचाओ संघर्ष समिती च्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत आहे....

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola