Pulses Price : ग्राहकांना दिलासा, डाळींच्या किंमतीत घसरण

Continues below advertisement

गेल्या महिन्यात डाळींच्या किमतीत मोठी वाढ दिसून आली. मात्र व्यापारी वर्गाच्या आंदोलनानंतर केंद्र सरकारने डाळींच्या साठ्यावरील निर्बंध मागे घेतले आहेत. निर्बंध मागे घेतल्यानंतर डाळींच्या किमतीत कमालीची घसरण बघायला मिळाली.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram