Tadoba National Park : ताडोबातील 'सेलिब्रिटी फॅमिली', मधू वाघीण आणि पिल्लांचं पर्यटकांना दर्शन
Continues below advertisement
ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मोहोरली पद्मापूर महामार्गावर छोटी मधू वाघीण आणि तिच्या पिलांचं दर्शन झालं आहे. संध्याकाळच्या सुमारास रस्ता ओलांडताना पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना वाघीणीच्या कुटुंबाच दर्शन झालंय. मुंबईतील वन्यजीव फोटोग्राफर विजय पाखरे आपल्या मित्रांसह ताडोबा सफारीवर गेले असताना त्यांनी हे दृश्य कैद केलंय.
Continues below advertisement