Sudhir Mungantiwar Banner Nagpur | सर्वोत्तम कामगिरी करणारा मंत्री, नागपुरात मुनगंटीवारांचे बॅनर
Continues below advertisement
Sudhir Mungantiwar Banner Nagpur | सर्वोत्तम कामगिरी करणारा मंत्री, नागपुरात मुनगंटीवारांचे बॅनर
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद का नाही, बॅनरमधून सवाल ---------------- नागपुरातील सीताबर्डी परिसरात सुधीर मुनगंटीवारांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी -------------------- सर्वोत्तम कामगिरी करणारा मंत्री असा बॅनरवर उल्लेख
Continues below advertisement