ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 22 December 2024
ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 22 December 2024
राज्य सरकारचं खातेवाटप अखेर जाहीर...गृहमंत्रिपद स्वत:कडेच ठेवण्यात देवेंद्र फडणवीसांना यश...ऊर्जा खात्याचा कारभारही मुख्यमंत्रीच बघणार...
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे वजनदार खाती...शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण...तर अजित पवारांकडे अर्थखात्यासह उत्पादन शुक्ल विभागाचीही जबाबदारी...
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना वजनदार खात्याची लॉटरी...महसूल विभागाची जबाबदारी बावनकुळेंच्या खांद्यावर....
अडीच वर्ष वेटिंगवर असलेल्या संजय शिरसाट आणि भरत गोगावलेंनाही महत्त्वाची खाती...शिरसाटांना सामाजिक न्याय तर गोगावलेंना रोजगार हमी मंत्रालयाची जबाबदारी...तर सरनाईकांकडे परिवहन खातं...
मविआ सरकारच्या काळात फडणवीस आणि आपल्याला अडकवण्याचा कट होता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सभागृहात गंभीर आरोप
बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन अमित शाहांच्या राजीनाम्यासाठी आज आणि उद्या देशभरात काँग्रेसच्या पत्रकार परिषदा...तर पॉलिटिकल स्टंट असल्याचा भाजपचा आरोप