Nagpur Snake : हातात साप घेऊन तरुण रुग्णालयात, सापाच्या तरुणाच्या हातावर चावा
सापाने चावा घेतल्यानंतर तरुणाने तोच साप हातात पकडून गाठले रुग्णालय. सापाने त्याच्या हाताला चावा घेतला. यानंतर त्याने साप हातात पकडून रुग्णालय गाठलं.. चावलेला साप विषारी आहे की साधा हे डॉक्टर यांना कळावे यासाठी साप हातात पकडल्याचं पंकजने सांगितल.