ShivJayanti 2020 | नागपुरमध्ये ढोल-ताशांच्या गजरात शिवरायांना अभिवादन | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Feb 2020 11:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नागपूरमध्येही शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय. ढोलताशांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात येतंय. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. रयतेच्या राजाची जयंती आज राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतेय.