Nagpur : शिंदे-फडणवीसांविरोधात आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा ABP Majha

Continues below advertisement

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या तरुणाविरोधात नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. सार्थक कपाडी या तरुणाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आक्षेपार्ह् ट्विट केलं होतं... याप्रकरणी मुंबईत राहणाऱ्या सार्थक कपाडी या तरुणाविरोधात नागपुरात लकडगंज पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram