Nagpur: कॉंग्रेसवर उमेदवार बदलण्याची नामुष्की, मतदानाच्या 12 तास आधी उमेदवार बदलला
सरीता कौशिक, एबीपी माझा
Updated at:
10 Dec 2021 07:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपूर विधान परिषद निवडणुकीत ऐनवेळी काँग्रेसनं उमेदवार बदलला आहे..रवींद्र भोयर यांच्याऐवजी आता मंगेश देशमुख यांना काँग्रेसनं पाठिंबा दिला आहे..