Prof. Saibaba | जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या प्रा.साईबाबांना मिळालेल्या 14 लाखांच्या भत्त्यावर सवाल
Continues below advertisement
Prof. Saibaba | नक्षलवाद्यांशी संबंध ठेवल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या प्रा. जी एन साईबाबा यांना अजूनही दिल्ली विद्यापीठाकडून भत्ता मिळत आहे. 14 लाखांच्या भत्त्यावर सवाल उपस्थित केले आहेत.
Continues below advertisement