रुग्णाचा मृत्यू झाल्याने बीडमध्ये संतप्त नातेवाईकांकडून रुग्णालयाची तोडफोड
Continues below advertisement
बीड: निमोनिया झालेल्या रुग्णाचा मृत्यू, संतप्त नातेवाईकांनी केली रुग्णालयाची तोडफोड, डायलसीसीस मशीनही फोडल्या, तोडफोडीचे दृश्य सीसीटीव्हीत कैद , डॉ . मनोज मुंडे रुग्णालयातील प्रकार, रुग्ण निमोनिया कोरोना सदृश्य असल्याची माहिती, नातेवाईकांनी तोडफोड करून मृतदेह पळवून नेला, मृतदेहावर केले परस्पर अंत्यसंस्कार
Continues below advertisement