Nagpur : ठाकरे गटात नाराजी, माघार घेतल्याने उपजिल्हाप्रमुख दिलीप माथनकर यांचा राजीनामा

Continues below advertisement

नागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतून ठाकरे गटाचा पाठिंबा असलेल्या गंगाधर नाकाडे यांनी आपला अर्ज मागे घेतला... यामुळे ठाकरे गटात नाराजीचे सूर पसरलेत. दरम्यान ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दिलीप माथनकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सुनावले खडेबोल सुनावलेत. सेनेतील फुटीनंतर कार्यकर्ते कामाला लागले असताना, त्यांच्यात नवचैतन्य येत असताना असा निर्णय दुर्दैवी असल्याची भावना माथनकर यांनी व्यक्त केली आहे.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram