Nagpur RSS : विजयादशमी निमित्त संघाच्या परंपरेनुसार पथसंचलन आणि शस्त्रपूजनाची जय्यत तयारी
abp majha web team
Updated at:
23 Oct 2023 01:54 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur RSS : विजयादशमी निमित्त संघाच्या परंपरेनुसार पथसंचलन आणि शस्त्रपूजनाची जय्यत तयारी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात विजयादशमीचा उत्सव पार पडणार आहे. परंपरेनुसार संघाचं पथसंचलन आणि शस्त्रपूजन झाल्यानंतर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत.