Jhund : नागराज मंजुळेंसह झुंड सिनेमाची टीम नागपुरात, नागपूरकरांनी केलं जोरदार स्वागत

Continues below advertisement

झुंड सिनेमाच्या प्रमोशनसाठी दिग्ददर्शक नागराज मंजुळे आणि सिनेमाची टीम आज नागपुरात आले होते.. झुंड हा सिनेमा नागपुुरातील फुटबाल प्रशिक्षक विजय बारसेंच्या आयुष्यावर आधारित आहे... यावेळी नागपूरकरांनी झुंडच्या टीमचं जोरदार स्वागत केलं.. चित्रपटगृहाबाहेर त्यांची मिरवणूकही काढण्यात आली.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram