Amravati : अमरावतीत राजापेठ पोलिसांनी दोन संशयितांकडून १० किलो सोनं आणि ५ लाखांची रोकड जप्त

Continues below advertisement

अमरावतीत राजापेठ पोलिसांनी दोन संशयितांकडून १० किलो सोनं आणि ५ लाखांची रोकड जप्त केली आहे.. जप्त करण्यात आलेलं सोनं आणि रक्कम हवालाची असल्याचा पोलिसांना संशय आहे... काल रात्री उशिरा पोलिसांनी ही कारवाई  केलीये....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram