Nagpur Remand Home : रिमांड होममधील सहा जणांनी साहित्याची आणि सीसीटीव्हीची केली तोडफोड
abp majha web team
Updated at:
25 Dec 2023 12:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Remand Home : रिमांड होममधील सहा जणांनी साहित्याची आणि सीसीटीव्हीची केली तोडफोड नागपूर बाल सुधार गृहातून सहा बालकं सुरक्षारक्षकांवर हल्ला करून पळाले. या बालकांना नागपूरच्या पाटणकर चौक येथील रिमांडहोम मध्ये ठेवण्यात आलं होतं. पळून जाण्यापूर्वी मुलांनी रिमांड होममधील साहित्याची आणि सीसीटीव्हीची केली ताडफोड.