Nagpur cha Raja Aagman Sohala 2022 : नागपूरच्या राजाचं मोठ्या जल्लोषात आगमन ABP Majha

नागपुरात नागपूरच्या राजाचं मोठ्या जल्लोषात आगमन झालंय.. मंडळाचं यंदाचं 26वं वर्ष आहे..  महापालिकेने आखलेल्या नियमाप्रमाणे यंदा मंडळांने चार फुटांची मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान या आगमन सोहळ्याचा आढावा घेतलाय आमचे  प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola