Milk Inflation : मुंबईत आता 1 सप्टेंबरपासून सुटे दूध 7 रुपयांनी महागणार :ABP Majha

Continues below advertisement

दुसरीकडे दुधाचे दरही वाढत आहेत. अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर 2 रुपयांची वाढ केल्यानंतर मुंबईत आता १ सप्टेंबरपासून सुटे दूध ७ रुपयांनी महागणार आहे.  त्यामुळे एक लिटर दुधासाठी ८० रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ १ सप्टेंबर ते २८ फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू असतील. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram