Nagpur Rain Updates : RBI Quarters परिसरात मुसळधार पावसाची हजेरी, नागनदीला पूर ABP Majha
abp majha web team
Updated at:
23 Sep 2023 08:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Rain Updates : RBI Quarters परिसरात मुसळधार पावसाची हजेरी, नागनदीला पूर ABP Majha
नागपूरच्या सीताबर्डी परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सीताबर्डी परिसरातील झाशी राणी चौक, व्हेरायटी चौक, तसेच मोर भवन चे परिसर पूर्णपणे पाण्यात आहेत. त्यामुळे फक्त दुचाकी किंवा चार चाकी वाहनच नाही, तर मोठमोठ्या बसेसही पाण्यात अडकल्या आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणावर व्यापारी प्रतिष्ठान असून पावसाचे पाणी आत शिरल्यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असावे अशी शक्यता आहे.