Nagpur Rain : नागपुरात मुसळधार पाऊस, Jhansichi Rani चौकातील परिस्थिती पाहा ABP Majha
abp majha web team
Updated at:
23 Sep 2023 11:09 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNagpur Rain : नागपुरात मुसळधार पाऊस, Jhansichi Rani चौकातील परिस्थिती पाहा ABP Majha
नागपूरच्या सीताबर्डी परिसरात नागपूर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बस परिवहन व्यवस्था तसंच एसटीच्या कमी अंतराच्या बसेससाठीचा बस डेपो पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे अनेक बसेस तिथे अडकल्या आहेत. बसेसच्या खिडक्यांपर्यंत पाणी पोहोचलं आहे.. मोर भवनच्या पाठीमागच्या बाजूनं नाला वाहतो. त्याच नाल्याचं पाणी मोर भवन, व्हेरायटी चौक, झांशी राणी चौक परिसरात पसरलं आहे. त्यामुळे संपूर्ण परिसराला नदीचं स्वरूप आलं आहे.. मुख्य रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत आहेत.