
Nagpur Rain : नागपुरात अवकाळी पाऊस; तापमानात कमालीची घट
Continues below advertisement
Nagpur Rain : नागपुरात अवकाळी पाऊस; तापमानात कमालीची घट र उन्हाळ्यात नागपूर मध्ये पावसाळा सद्दृश्य स्थिती ... ढगाळ वातावरण व पावसाच्या रिपरिप ने आजच्या दिवसाची सुरवात ... सकाळ पासून पावसाच्या रिपरिप ने जनजीवन प्रभावित ... 19 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान घसरले खाली .... नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व गोंदियाला पावसाचा ऑरेंज अलर्ट .
Continues below advertisement