Nagpur Prashant Kishor यांचं 'विदर्भ मिशन' ,वेगळ्या विदर्भासाठी विशेष रणनीती : ABP Majha
दहा लोकसभा क्षेत्र असलेला विदर्भ वेगळं राज्य झाल्यास ते छोटं राज्य ठरणार नाही. असं मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केलंय. विदर्भ राज्याचा लढा कसा असावा. आंदोलन करावं की वेगळा राजकीय पक्ष निर्माण करावा याचा निर्णय इथल्या विदर्भवादी नेत्यांनीच घ्यावा असंही प्रशांत किशोर म्हणालेत.