Congress State Chief Election : Ashok Chavan यांना काँग्रेस प्रदेशअध्यक्ष पद देऊन नाराजी दूर करणार?

Continues below advertisement

 काँग्रेस नेते अशोक चव्हाणांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांना प्रदेशाध्यक्षपद देण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram