Nagpur Police : नागपुरातील इंद्रप्रस्थ ले आउटमध्ये दरोडा, 32 लाखांची लूट : ABP Majha

Continues below advertisement


नागपुरातील इंद्रप्रस्थ ले आउटमध्ये दरोडा. घरात असलेल्या वृद्धाला बांधून ३२ लाखांची लूट. पोलिसांकडून तपास सुरु. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram