Nagpur Police: नागपूरच्या पोलिस चौकीत पोलिसच जुगार खेळत असल्याचं समोर

Continues below advertisement

Nagpur Police: नागपूरच्या पोलिस चौकीत पोलिसच जुगार खेळत असल्याचं समोर ज्या पोलीसांवर जुगार बंद करण्याची जबाबदारी असते  ते नागपूर पोलीस दलातील शिपाई हे चौकीच्या आताच जुगार खेळतांना आढळले. नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट 3 च्या लाकडीपूल जवळील पोलीस चौकीत हा प्रकार घडला .. समाज माध्यमावर याचा विडिओ वायरल झाल्या नंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याचा चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे आधीच नागपूर मध्ये गुन्हेगारी नियंत्रित करणे हे मोठे आव्हान असतांना पोलिसांचे हे कृत्य नागपूर पोलिसाची प्रतिमा मालिन करणारे आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram