Nagpur Online Game Fraud : नागपूरमध्ये ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून 58 कोटींची फसवणूक

Continues below advertisement

नागपुरात ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ५८ कोटींची फसवणुक केल्याचा प्रकार घडलाय.. नोव्हेंबर २०२१ पासून ही फसवणूक सुरु होती. याप्रकरणी  अनंत जैन या आरोपी फरार आहे.. तसंच या आरोपीच्या घरातून जवळपास १० कोटींची रोख रक्कम आणि २ किलोंचं सोनं जप्त करण्यात आलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram