Nagpur OBC Meeting : सरकारला घेरण्यासाठी वडेट्टीवारांचं प्लॅनिंग, नागपुरात ओबीसी संघटनांसोबत बैठक

Continues below advertisement

 विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची आज नागपुरात ओबीसी संघटनांसोबत बैठक, संपूर्ण राज्यभरात ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या ५०हून अधिक संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते बैठकीला उपस्थित राहणार.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram