Arun Gawli | गँगस्टर अरुण गवळीला हायकोर्टाचा दणका, तात्काळ तळोजा जेलमध्ये सरेंडर होण्याचे आदेश
Continues below advertisement
गँगस्टर अरुण गवळीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला आहे. पॅरोल वाढवण्याची अरुण गवळीची मागणी हायकोर्टाने फेटाळली आहे. तसंच तात्काळ तळोजा जेलमध्ये सरेंडर होण्याचे आदेश दिले आहेत.
Continues below advertisement