Nagpur : उड्डाणपुलाचा भाग कोसळल्या प्रकरणी शिवसेना आक्रमक
Continues below advertisement
नागपूरच्या कळमना परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बांधकाम सुरू असलेल्या उड्डाणपुलाचा एक भाग काल कोसळला. या दुर्घटनेचा निषेध करण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. ते NHAI म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयावर धडकलेत. तिथे त्यांना प्रवेश दिला जात नसल्यानं शिवसैनिक आक्रमक झालेले दिसताहेत.
Continues below advertisement