
Sex Tourism : मुंबईत सेक्स टूरिझम रॅकेटचा पर्दाफाश, क्राईम ब्रँचची कारवाई
Continues below advertisement
मुंबई क्राईम ब्रँचनं एका रॅकेटचा भंडाफोड केला आहे. या रॅकेटमध्ये महिलांना वेश्या व्यवसायात काम करायला लावलं जायचं. विशेष म्हणजे यात महिला ग्राहकांसह भारतभर फिरण्यासाठी जायच्या. टूरवर कपल म्हणून अशा महिलांना ग्राहकांसोबत पाठवलं जायचं.
Continues below advertisement