Nagpur : नागपुरच्या आयटी पार्क परिसरात बिबट्याचा वावर, नागरिकांत भीतीचं वातावरण
सरीता कौशिक, एबीपी माझा
Updated at:
28 May 2021 03:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरात एका व्यक्तीच्या पायावर बिबट्याने पंजा मारला असून या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.