Nagpur : नागपुरात नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचं लोकार्पण, अमित शाहांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम
abp majha web team
Updated at:
26 Apr 2023 06:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनागपुरात उद्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट या रुग्णालयाचं लोकार्पण करण्यात येणार आहे... या रुग्णालयात सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपचार करण्यात येणार आहे... कर्क रोगाच्या उपचारासाठी हे कॅन्सर इन्स्टिट्यूट विदर्भातीलच नव्हे, तर मध्य भारतातील अग्रणी वैद्यकीय संस्था असणार आहे... या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत...