Nana Patole Nagpur PC : Sanjay Raut यांनी नौटंकी थांबवाव्यात, सांगलीच्या जागेवरुन आघाडीत बिघाडी?
Continues below advertisement
Nana Patole Nagpur PC : "Sanjay Raut यांनी नौटंकी थांबवाव्यात", सांगलीच्या जागेवरुन आघाडीत बिघाडी?
संजय राऊतांनी नोटंक्या थांबवाव्यात.. राऊतांनी मर्यादा पाळावी ..एक- दोन दिवसांत या प्रश्नावर पडदा टाकू ...लहान कार्यकर्त्या प्रमाणे मोठ्या व्यक्तीने बोलणं योग्य नाही ...सामोपचाराने हा प्रश्न सोडवू..
Continues below advertisement