
Nagpur MVA Vajramuth Sabha : नागपुरातील मविआची आजची सभा वादळी ठरण्याची शक्यता
Continues below advertisement
नागपूरच्या दर्शन कॉलनी परिसराती मैदानावर होणाऱ्या सभेला स्थानिकांसह भाजप नेत्यांचा विरोध. त्यामुळं सभास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात
Continues below advertisement