Nagpur : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी नागपूर-मुंबई पेन्शन रॅली

Continues below advertisement

नागपूर - आज उपराजधानी नागपूर ते राजधानी मुंबई एक पेन्शन मार्च निघणार आहे. जुनी पेन्शन या मुद्द्यावर नव्याने निवडून आलेले काँग्रेस आमदार सुधाकर अडबाले हे या मार्च मध्ये सहभागी होणार आहेत... सोबतच वेगवेगळ्या शासकीय कर्मचारी संघटनेने पदाधिकारी देखील यात सहभागी होतील... सकाळी 11 वाजता नागपूरच्या संविधान चौकातून ही यात्रा निघणार आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram