Nagpur Metro नं दिवाळीनिमित्त एक हजार पन्नास स्वेअर फुटांची भव्यदिव्य महारांगोळी काढली : ABP Majha
नागपूर मेट्रोनं दिवाळीनिमित्त एक हजार पन्नास स्वेअर फुटांची भव्यदिव्य महारांगोळी काढलीय. सीताबार्डी इन्टरचेंज स्टेशनच्या आत ही 32 बाय 32 चौरसफुटांची रांगोळी असून यात 12 रंगाचा वापर करण्यात आलाय. संस्कार भारतीच्या कलाकारांनी ही रांगोळी काढलीय.