
Nagpur Metro : नागपुरातील पाहुण्यांना मेट्रोचं आकर्षण, पाहुण्यांना मेट्रोची सैर : ABP Majha
Continues below advertisement
दिवाळीत नागपुरात आलेल्या पाहुण्यांसाठी नागपूरची मेट्रो आकर्षणचा विषय ठरलीय. नागपूरकर पाहुण्यांचं आदरातिथ्य करताना त्यांना मेट्रोची सैर घडवतायत.... त्यामुळे सध्या नागपूर मेट्रोमध्ये गर्दी वाढलीय. याशिवाय मेट्रो प्रवासात वेगळं जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय....
Continues below advertisement